2019-20 मधील रब्बी हंगाम पीक विमा भरणे चालू झाले आहे.
अंतिम दिनांक :- ३१ डिसेंबर २०१९
👇👇आवश्यक कागदपत्रे 👇👇
१) ७/१२ उतारा
२) आधार कार्ड
३) राष्ट्रीयकृत बँक पासबुक
४) पीकपेरा स्वयंघोषित प्रमाणपत्र
संदर्भ :- शासन निर्णय २८ नोव्हेंबर २०१९ → Download here
पीकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र नमुना - Download here