Dahiwadi
महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभाग असलेल्या मराठवाडा या विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील दहिवडी हे गाव मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले परंतु पूर्णपणे मराठवाडा या विभागात समाविष्ट आहे. गावची भौगोलिक परिस्थिती पाहता सपाट मैदानी भागात गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तरेस पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सारोळा गाव, पूर्वेस- पांगरधरवाडी, दक्षिणेस सावरगाव, पश्चिमेस काटी गाव आहे.
जनगणना 2011 नुसार 1816 एवढी लोकसंख्या आहे. पूर्णपणे ग्रामीण भाग असून येथील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी आहे. मार्च पासून सुरु होणाऱ्या व अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्या पाठोपाठ जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात होते. पावसाळ्यातील हरित व आल्हाददायी वातावरण ऑक्टोबरच्या सुखद वातावरणानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते.
About Dahiwadi
According to Census 2011 information the location code or village code of Dahiwadi village is 561508. Dahiwadi village is located in Tuljapur Tehsil of Osmanabad district in Maharashtra, India. It is situated 18km away from sub-district headquarter Tuljapur and 42km away from district headquarter Osmanabad. .
The total geographical area of village is 2380.67 hectares. Dahiwadi has a total population of 1,816 peoples. There are about 401 houses in Dahiwadi village. Tuljapur is nearest town to Dahiwadi which is approximately 18km away.
Dahiwadi - Village Overview | |
Gram Panchayat : | Dahiwadi |
Block / Tehsil : | Tuljapur |
District : | Osmanabad |
State : | Maharashtra |
Pincode : | 413624 |
Area : | 2380.67 hectares |
Population : | 1,816 |
Households : | 401 |
Nearest Town : | Tuljapur (18 km) |
Population of Dahiwadi
Total PopulationMale PopulationFemale Population1,816950866
Total Population
Male Population
Female Population
1,816
950
866