ग्रामपंचायत कार्यालय दहिवडी
गावातील सर्व ग्रामस्थांना, बचत गटातील महिलांना, युवकांना सूचित करण्यात येते की दि.12/07/2018 रोजी म्हणजेच उद्या स.9 ते 12 या वेळेत
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतील लाभार्थ्याशी तसेच बचत गटातील महिला व युवकांशी संवाद साधणार आहेत तरी आपल्या ग्रामपंचायत मध्ये लाईव्ह थेट प्रेक्षपण दाखवण्याची व्यवस्था कलेली आहे.तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी व बचत गटातील महिलांना उपस्थित रहावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह 👉👉 Live TV